बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नावं ठेवण्यात पुणेकरांचा हात कोणी धरू शकत नाही, त्यांनी देवालाही सोडलं नाही- अजित पवार

पुणे | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज सकाळी पुण्याच्या वारजे भागातील संजीवन उद्यानाच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. वारजेच्या वन विभागाच्या जागेत हे वन उद्यान उभं राहणार आहे. आज सकाळी सात वाजता…

तुमचा माझा पगार हा जनतेच्या घामाच्या पैशातून मिळतो याचं भान ठेवा…- अजित पवार

पालघर | राज्यात काही वर्षांपूर्वी ठाणे जिल्हाचं विभाजन करून नव्याने तयार झालेल्या पालघर जिल्ह्याच्या शासकीय इमारतींच्या लोकार्पणाचा कार्यक्रम गुरूवारी पार पडला. काल पालघर जिल्हाच्या जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषद कार्यालयांच्या…

“पटोलेंनी आपली उंची पाहून टीका करावी, ते प्रदेशाध्यक्ष झाले म्हणजे…”

परभणी | मोदी सरकारच्या नवनियुक्त मंत्र्यांसोबत भाजपची राज्यात जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेची सुरूवात मुंबईच्या शिवाजी पार्क येथील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरून त्यांना अभिवादन करून केली.…

हे कसले मुख्यमंत्री, मी मुख्यमंत्री असताना राज्याने माझं काम पाहिलं- नारायण राणे

मुंबई | भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेची आज केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत सुरूवात झाली. आज दादरच्या शिवाजी पार्क येथील स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन नारायण राणे यांनी अभिवादन केलं.…

‘विश्वासघातकी पुरस्कारासाठी राज्यातील ‘हा’ नेता जास्त लायक’; मराठा…

मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. मराठा आरक्षणाच्या विषयी आज शिवसंग्रामची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीसाठी राज्यातील 24 जिल्ह्यांचे प्रतिनिधी हजर होते. शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे…

“देशमुखांच्या 100 कोटीत शरद पवारांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या हिस्स्याची चौकशी झाली…

मुंबई | अंमलबजावणी संचालनालयाने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाचव्यांदा समन्स बजावलं आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी होणार आहे. अनिल देशमुख यांना पाच समन्स मिळूनही त्यांनी चौकशीला जाण्याचं…

“शिवरायांप्रमाणे मलाही स्वकियांनी त्रास दिला”; शिवसेना सोडताना आशाताई आक्रमक

मुंबई | शिवसेनेमध्ये 15 वर्ष काम केलेल्या पुण्याच्या आशा बुचके यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश करताना त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी बोलताना त्यांनी आपल्याला स्वकीयांनी आपल्याला त्रास दिल्याचं आशा…

नारायण राणे संतापले; म्हणाले, “मांजरीसारखं मला आडवं येऊ नका!”

मुंबई | काही दिवसांपूर्वी मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. या विस्तारात नारायण राणे यांची सुक्ष्म, लघु व मध्यम मंत्रिपदी नियुक्ती झाली आहे. भाजपने या नवनियुक्त मंत्र्यांना घेवून जनआशीर्वाद यात्रेचं आयोजन केलं आहे. आज नारायण…

राज्यात सर्वदूर पाऊस?, हवामान खात्याचा अत्यंत महत्त्वाचा इशारा

मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. आजपासून राज्यात सर्वत्र पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे विश्रांती घेतलेला पाऊस पुर्ववत झाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे…

संभाजी ब्रिगेडनं दिलं ‘हे’ चॅलेंज, राज ठाकरे चॅलेंज स्वीकारणार का?

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि संभाजी ब्रिगेड यांच्यातला वाद चांगलाच शिगेला पोहोचला आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुलाखत दिली होती. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी राज्यातील जातीच्या राजकारणावरून राष्ट्रवादी…

MG मोटर्सनं भारतात लाँच केली जबरदस्त गाडी, इच्यात जे ते कुणातच नाही!

नवी दिल्ली | प्रसिद्ध मॉरीस गॅरेज कंपनी आपल्या नविन गाड्यांसोबत भारतात आपलं ग्राहकांमध्ये स्थान निर्माण करत आहे. आज कंपनीने आपली नविन मिड साइज एसयुव्ही एमजी अँस्टारचं अनावरण केलं आहे. कंपनीने आर्टीफिशीयल इंटेलिजन्स सह आँटोनाँमस लेव्हल टू…

सर्वसामान्यांना पुन्हा एकदा झटका, गॅसच्या दरांबाबत मोठी घोषणा!

नवी दिल्ली | पेट्रोलियम कंपन्यांनी पून्हा एकदा घरगुती गॅसच्या दरात वाढ केली आहे. विना सबसिडी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीमध्ये 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 859.5 रूपये इतकी आहे. त्यामुळे…

“फडणवीसांनी त्यांचं दिल्लीतील वजन वापरून बैलगाडा शर्यतीचा प्रश्न मार्गी…

पुणे | राज्यातील बैलगाडा शर्यती गेल्या काही वर्षांपासून बंद आहेत. बैलगाडा शर्यती परत चालू करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आले. या मंत्रिमंडळाच्या विस्तारामुळे आता बैलगाडा शर्यतीचे प्रयत्न…

भाजपने राज्यातून 40 मंत्री केले तरी शिवसेना संपणार नाही- उदय सामंत

मुंबई | काही दिवसांपूर्वी मोदी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाला आहे. या विस्तारात राज्यातून भाजप नेते नारायण राणे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. या नवनियुक्त मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली…

“लवकरच मोदी सरकार कोसळणार, राहुल गांधी होणार पुढील पंतप्रधान”

औरंगाबाद | देशातील मोदी सरकार लोकांमध्ये जात धर्माचा भेद निर्माण करून लोकांमध्ये वाद लावत आहे. देशात महागाई, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मोदी सरकार विषयी लोकांमध्ये प्रचंढ नाराजी आहे. मोदी सरकार कोसळू शकतं, असं काँग्रेस…

एकनाथ खडसेंना मोठा धक्का, उद्याच पत्नीची चौकशी होणार!

जळगाव | कथित भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या मागे अंमलबजावणी संचालनालयाची टांगती तलवार कायम आहे. अंमलबजावणी संचालनालयाने एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना दुसऱ्यांदा समन्स…

भाजपने अमर, अकबर, अँथनी हा चित्रपट पाहिला नसेल तर पाहावा- नाना पटोले

जालना | राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे तीन चाकी रिक्षाचे सरकार आहे. सरकारमध्ये समन्वय नाही. राज्यातील सरकार काही जास्त दिवस टिकणार नाही अशी टीका भाजपच्या नेत्यांकडून केली जाते. मात्र, महाराष्ट्र सरकारचा कारभार अमर, अकबर, अँथनी सारखा आहे,…

अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यावर तालिबान्यांनी दिला ‘हा’ पहिला आदेश!

काबूल | तालिबानने ज्या गतीनं अफगाणिस्तानवर ताबा मिऴवला आहे ते पाहून सर्व जग हादरून गेलं आहे. अमेरिका आणि नाटोच्या फौजा तब्बल 20 वर्षानंतर अफगाणिस्तान सोडून बाहेर पडल्या. तालिबान्यांनी बंदुकीच्या जोरावर संपूर्ण अफगाणिस्तानचा प्रदेश हस्तगत…

होंडाचा सर्वात मोठा धमाका, सर्वात स्वस्त कार होणार लाँच, फक्त 5 हजार रुपयात!

नवी दिल्ली | जपानची प्रसिद्ध कार कंपनी होंडाने अल्पावधितच भारतात आपला चांगला जम बसवला आहे. कंपनीने याआधी वेगवेगळ्या कार लाँन्च केल्या आहेत. 18 ऑगस्ट रोजी होंडा कंपनी आपली नविन कार भारतात लाँन्च करत आहे. कंपनी आपली सर्वात स्वस्त आणि लोकप्रिय…

कौतुकास्पद! पोराने आईच्या कष्टाचं केलं चीज, 50 व्या वाढदिवसाला दिलं खास गिफ्ट

ठाणे | आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी आई-वडिल काबाड कष्ट करतात. मुलंही मोठी झाल्यावर आपल्या आई-बापाने केलेल्या कष्टाचं चीज करतात. अशाच प्रकारे सोलापूर जिल्ह्यातील एका माऊलीने आयुष्यभर कष्टाने केलेल्या कामामुळे चांगले दिवस आले आहेत.…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More