बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

मुंबई | आज रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं चित्र समोर आलं आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्याचाच सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात होत असताना पहायला मिळत आहे. प्रशासनाकडून…

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये घट होत आहे. तर डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने…

“…तर मोठी किंमत मोजावी लागेल”; मेहबूबा मुफ्तींचा मोदींना थेट इशारा

नवी दिल्ली | जम्मू आणि काश्मीरमध्ये अल्पसंख्याक समुदायाच्या नागरिकांच्या काही दिवसांपूर्वी हत्या झाल्या होत्या. या हत्येनंतर पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या सर्वेसर्वा मेहबूबा मुफ्ती यांनी काश्मिरींच्या सामूहिक अटकेच्या विरोधात मोदी सरकारला…

रामदास कदमांना दसरा मेळाव्याचं निमंत्रण नाही?; अरविंद सावंतांचं मोठं वक्तव्य

मुंबई | राज्यात शिवसेनेनं भाजपशी काडीमोड घेत विरोधी विचारांच्या पक्षांचा हात पकडत सत्तेचा मार्ग पत्करलेला आहे. शिवसेना सत्तेत आल्यापासून पक्षातील अंतर्गत धुसफूस वाढत चाललेली दिसत आहे. मागील काही दिवसांपूर्वी एका ऑडियो क्लिपमुळं एकच खळबळ…

“बहुजन आधीच उपाशी, त्यात…”; मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे संतापल्या

औरंगाबाद | राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावर राजकारण चांगलंच तापताना दिसत आहे. महाविकास आघाडी सरकार हे ओबीसी आरक्षण विरोधी आहे, असा आरोप भाजपकडून सातत्याने राज्य सरकारवर केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने औरंगाबादमध्ये ओबीसी आरक्षण…

सुसाट सुटणार गाड्या… महामार्गावरील ‘हा’ नियम लवकरच बदलणार!

नवी दिल्ली | एक्स्प्रेस वे वर प्रवास करताना कमाल वेग मर्यादेचा नियम आपल्याला नेहमी पाळावा लागतो, नाहीतर वेग मर्यादा भंग केल्याबद्दल चलन आपल्याला लगेचच प्राप्त होतं, मात्र आता यातून नागरिकांची सुटका होण्याची शक्यता आहे. कारण काही…

शिवसेनेच्या ‘या’ नेत्याच्या अडचणीत वाढ; ईडीकडून मोठ्या कारवाईची शक्यता

वाशिम | शिवसेनेच्या खासदार भावना गवळी या मागील काही दिवसांपासून अंमलबजावणी संचलनालयाच्या निशाण्यावर आहेत. गवळी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात भावना गवळी यांच्या शिक्षण संस्था ईडीच्या रडारवर…

‘मुंबई क्रुझ प्रकरण पुर्णपणे खोटं, शाहरूख खान त्यांच्या निशाण्यावर’; शत्रुघ्न…

मुंबई | मुंबईहून गोव्याला निघालेल्या कार्डेलिया क्रुझवर एनसीबीने छापा टाकला होता. एनसीबीने बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान आणि त्याच्या अन्य आठ साथीदारांना एनसीबीने ताब्यात घेतललं आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन…

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये घट होत आहे. तर डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने…

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

मुंबई | आज रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं चित्र समोर आलं आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्याचाच सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात होत असताना पहायला मिळत आहे. प्रशासनाकडून…

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

मुंबई | गेले काही महिने कोरोना महामारीने मुंबईकरांच्या नाकी नऊ आणल्याचं चित्र पहायला मिळालं होतं. मात्र अलिकडे मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत काही प्रमाणात कमी…

देशातील अशिक्षित नागरिक देशावरील ओझं आहेत – अमित शहा

नवी दिल्ली | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीत 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. या धर्तीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची संसद वाहिनीकडून मुलाखत घेण्यात आली आहे. अमित शहा हे नरेंद्र मोदींचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात.…

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर

नवी दिल्ली | भारतामध्ये सोन्याला प्रचंड मागणी आहे. यामुळे देशांतर्गत सोन्याचा भाव नेेहमीच गरम असतो. गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव गगणाला भिडले आहेत. यामुळे सोनं खरेदी करणं सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे. अशातच आता…

“देवेंद्र फडणवीसांना बोलण्याचा अधिकार नाही; रामराज्याच्या नावाखाली तालिबानी राजवट…

मुंबई | राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख घटक पक्षांनी आज महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या बंदला राज्यातील अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाल्याचं पहायला दिसून येत आहे. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी घटनेच्या धर्तीवर राज्यात या बंदचं…

“ज्यावेळी महाराष्ट्रात ‘मावळ गोळीबार’ झाला त्यावेळेस सरकार कुठं…

मुंबई | राज्यात आज लखीमपूर खेरीच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी बंदची हाक पुकारली आहे. या महाराष्ट्र बंदला राज्यभरात संमिश्र प्रतिसाद पहायला मिळाला आहे. मात्र, भाजपने आज सुरू असलेल्या बंदला विरोध दर्शवला…

“अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी”

मुंबई | उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरीमधील शेतकऱ्यांच्या मृत्यूवरून राज्यातील महाविकास आघाडीकडून आज महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या आज होत असलेल्या महाराष्ट्र बंदला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी…

“इतिहास साक्षी आहे, दडपशाही विरोधात सह्याद्री निधड्या छातीने उभा राहिला”

मुंबई | उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीच्या शेतकऱ्यांच्या मृत्यूवरून राज्यातील महाविकास आघाडीकडून आज महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या आज होत असलेल्या बंदला भाजपकडून विरोध दर्शवला आहे. भाजपकडून केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि…

‘कुणी मला सांगेल का?, आज वसुली चालू आहे की बंद?’; अमृता फडणवीसांचा खोचक टोला

मुंबई | उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्याकांडाच्या धर्तीवर राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीकडून आज बंदची हाक पुकारली आहे. आज पुकारलेल्या बंदला सर्व राज्यात चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तर दुसरीकडे भाजप ठाकरे…

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

मुंबई | गेले काही महिने कोरोना महामारीने मुंबईकरांच्या नाकी नऊ आणल्याचं चित्र पहायला मिळालं होतं. मात्र अलिकडे मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत काही प्रमाणात कमी…

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये घट होत आहे. तर डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More