पंतप्रधान नरेंद्र मोदी विष्णूचा 11 वा अवतार; भाजप प्रवक्त्याची मुक्ताफळं

मुंबई | भारताचे पंतप्रधान परम आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी हे विष्णूचा 11 अवतार आहेत, असं वक्तव्य भाजप प्रवक्ते अवधुत वाघ यांनी केलं आहे. त्यांनी ट्विटरवर यासंदर्भात ट्विट केलं आहे. 

अवधुत वाघ महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते आहेत. विविध वृत्तवाहिन्यांवर ते भाजपची बाजू मांडत असतात. त्यांच्या अशा वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय. 

त्यांनी यासंदर्भात एक मराठीत तर दुसरं इंग्रजी ट्विट केलं आहे. याशिवाय ‘यदा यदा ही धर्मस्य’ असं लिहित त्यांनी नरेंद्र मोदींना देखील एका ट्विटमध्ये टॅग केलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-निशांत संघाचा स्वयंसेवक नाही; खोटी माहिती पुरवणाऱ्यांविरोधात तक्रार

-शिवसेना-राष्ट्रवादीत चाललंय काय? मातोश्रीवर आव्हाड-ठाकरे भेट

-तुकाराम मुंढेंचा अधिकाऱ्यांना दणका; 7 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई

-…म्हणून पुढील 48 तास जगभरातील सर्वांचं इंटरनेट बंद राहण्याची शक्यता!

-मुंबई सेंट्रल टर्मिनसला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं; आठवलेंची मागणी

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या