नागपूर महाराष्ट्र

…म्हणून संतापलेले जितेंद्र आव्हाड पत्रकाराला म्हणाले मूर्ख!

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना चांगलीच दमछाक झाली. शेवटी आव्हाड यांनी संबंधित पत्रकाराला उद्देशून मूर्ख हा शब्द वापरला. 

महाविद्यालयात भगवद्गिता वाटण्याच्या विषयावरून आव्हाड बोलत होते. यावेळी भगवद्गिता तोंडपाठ असल्याचा दावा त्यांनी केला. एक श्‍लोकही त्यांनी म्हटला, परंतू तो त्यांना स्पष्ट म्हणता आला नाही. त्यानंतर एका पत्रकाराने त्यांना आणखी श्लोक म्हणण्याचा आग्रह धरला. 

बाजूला या ऐकवतो, असं आव्हाडांनी म्हटलं. तरीही या पत्रकाराने आग्रह सोडला नाही. तेव्हा वैतागलेल्या आव्हाडांनी पत्रकाराला मुर्ख म्हणून संबोधलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-संभाजी भिडे आणखी अडचणीत; उच्च न्यायालयात याचिका दाखल

-सरकार शेतकरी नेत्यांचे फोन टॅप करत आहे; राजू शेट्टींचा आरोप

-रायगडावर बीडच्या वृद्ध जोडप्यानं अनुभवला रितेशचा दिलदारपणा!

-खड्डे बुजवतोय म्हणून काँग्रेसच्या नगरसेवकावर कारवाई!!!

-…म्हणून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंना राहत्या घरातून अटक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या