महाराष्ट्र मुंबई

अयोध्या-वाराणसीच नव्हे पुढे हिमालयात जा; राणेंचा उद्धव ठाकरेंना सल्ला

मुंबई | अयोध्या-वाराणसीच नव्हे तर पुढे हिमालयाही आहे, अशा शब्दात नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हिमालयात जाण्याचा सल्ला दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आता अयोध्या-वाराणसीचा दौरा करणार आहे. या पार्श्वभूमीवर नारायण राणेंना प्रश्न विचारण्यात आला होता. 

हिमालयात गेल्यावर फक्त भगवी वस्त्रं घ्यावी लागतील, असंही ते म्हणाले. दरम्यान, राहुल गांधींपेक्षा मी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, असं देखील ते म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

-हिंगोलीत मराठा आंदोलनकर्त्यांनी आमदाराला हुसकावून लावलं

-नांदेडमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण; 10 ते 15 पोलिस जखमी

-नरेंद्र मोदींच्या एका सहीने आयुष्य पालटलं; तरुणीला लग्नाच्या अनेक मागण्या

-राम मंदिराच्या विटांचं काय झालं?; राज ठाकरेंचा भाजपला सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या