आयुषमान खुराणाच्या कॅन्सरग्रस्त पत्नीलाही आला #MeToo चा धक्कादायक अनुभव

आयुषमान खुराणाच्या कॅन्सरग्रस्त पत्नीलाही आला #MeToo चा धक्कादायक अनुभव

मुंबई | अभिनेता आणि गायक आयुषमान खुराणाच्या पत्नीलाही #MeTooचा अऩुभव आला आहे. तीने आपला हा धक्कादायक अनुभव ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. 

लहान असताना मला नातेवाईकांच्या वाईट स्पर्शाचा सामना करावा लागला आहे. त्याची भीती कितीतरी वर्षे आपल्या मनावर होती. पती आयुषमानचा स्पर्शही त्यामुळेच मला भीतीदायक वाटायचा, असं ताहिरा कश्यपनं म्हटलं आहे. 

नातेवाईक आणि जवळच्या व्यक्ती अनेकदा दुतोंडी ठरतात. त्यामुळे मला आलेला अनुभव इतर कोणालाही येऊ नये, असंही तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

दरम्यान, ताहिराला कॅन्सर झाला आहे. याची माहितीही तीने स्वतः पोस्ट लिहून दिली होती. 

महत्त्वाच्या बातम्या-

-पुतळे उभारणे, त्यांच्या उंचीवरून भांडण्यातच आपल्याला समाधान- पुरंदरे

-शिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात; सामनातून भाजपवर निशाणा

-…तर दानवेंचा लंगोटही शिल्लक राहणार नाही- बच्चू कडू

-आबा तिकडं तिकीट मिळत नसेल तर इकडं या; रामदास आठवलेंचं आमंत्रण

-… म्हणून नवनीत कौर राणांनी दिलं मुख्यमंत्र्यांना निवेदन!

Google+ Linkedin