कोलकाता ‘निर्भया कांड’वर आयुष्मान खुराणाची पोस्ट; व्हिडिओ पाहून तुमचंही मन सुन्न होईल

Ayushmann Khurrana | पश्चिम बंगालमधील कोलकातामध्ये डॉक्टर तरुणीची हत्या आणि बलात्कार प्रकरणामुळे देशभर खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे देशभर संताप व्यक्त केला जात आहे. याचा निषेध करण्यासाठी डॉक्टर रस्त्यावर उतरले आहेत. यावर आता बॉलीवुड कलाकारांनी देखील संताप व्यक्त केला आहे. अभिनेता आयुष्मान खुराना याने कोलकाता निर्भया कांडवर एक पोस्ट लिहिली आहे. त्याची ही पोस्ट आता चर्चेत आली आहे. (Ayushmann Khurrana )

आयुष्मान खुरानाने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर कवितेचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणावरील कवितेचे बोलं ‘काश! मैं भी लड़का होती’ असे आहेत. त्याची ही पोस्ट आता प्रचंड व्हायरल झाली आहे. त्याची कविता ऐकून तुमचंही मन सुन्न होईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

आयुष्मान खुरानाच्या कवितेचे बोल-

मैं भी बिना कुंडी लगाकर सोती, काश मैं भी लड़का होती।
झल्ली बनकर दौड़ती उड़ती सारी रात दोस्तों के साथ फिरती, काश मैं भी लड़की होती।

कहते सुना है सबको कि लड़की को पढ़ाओ-लिखाओ सशक्त बनाओ।
और जब पढ़-लिखकर डॉक्टर बनती तो मेरी मां ना खोती उसकी आंखों का मोती,
काश मैं भी लड़का होती। (Ayushmann Khurrana )

36 घंटे का कार्य दुश्वार हुआ, बहिष्कार हुआ, बलात्कार हुआ..
पुरुष के वहशीपन से साक्षात्कार हुआ।
काश! उन पुरुषों में भी थोड़े से स्त्रीपन की कोमलता होती।
काश मैं ही लड़का होती।

कहते हैं सीसीटीवी नहीं था, होता भी तो क्या होता।
एक पुरुष सुरक्षाकर्मी जो उस पर नजर रखता, उसकी नजर भी कितनी पाक होती?
काश में एक लड़का होती।
अगर मैं एक लड़का होती शायद आज मैं भी जिंदा होती। (Ayushmann Khurrana )

News Title-  Ayushmann Khurrana Post on Kolkata Murder Case

महत्वाच्या बातम्या-

सुप्रिया सुळेंच्या भाषणावेळी गोंधळ, मराठा आंदोलक आले, अन्…, नेमकं काय घडलं?

उन्हाचे चटके वाढले! राज्यात पाऊस पुन्हा कधी परतणार?, IMD कडून महत्वाची अपडेट

वातावरण तापलं! पुण्यात घडली धक्कादायक घटना

स्वातंत्र्यदिनी ‘हे’ ब्लॉकबस्टर चित्रपट पाहून आजचा खास दिवस करा साजरा!

बांग्लादेशातील हिंदुंबद्दल नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य, म्हणाले…