भारतीय जवान बलात्कारी, महिला त्यांचे गुप्तांग कापतात- आझम खान

लखनऊ | बलात्काराच्या घटनांचा बदला घेण्यासाठी महिला दहशतवादी भारतीय जवानांची गुप्तांगं कापून नेत आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे देशभरात खळबळ उडालीय. 

संपू्र्ण भारतासाठी या लाजीरवाण्या घटना असून त्यामुळे भारताला जगात तोंड दाखवायला जागा राहिली नाही, असं आझम खान म्हणाले. तसेच मोदींच्या राज्यात देशाची वाटचाल भयावह दिशेने सुरु असल्याचंही त्यांनी म्हटलंय. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या