बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एनसीबीच्या कोठडीत बाप-लेकाची भेट, शाहरुखला पाहून आर्यन ढसाढसा रडला

मुंबई | शाहरुख खानच्या मुलाला अर्थात आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली आहे. यानंतर आता शाहरुख त्याच्या मुलाला एनसीबी कोठडीत भेटायला गेला असल्याची माहिती समोर आली.

समोर आलेल्या माहितीनुसार शाहरुख त्याच्या पत्नी गौरीसोबत आर्यनला भेटायला गेला होता. यावेळी शाहरुखने त्याच्या मुलासाठी बर्गर देखील नेला होता. मात्र एनसीबीने त्यासाठी नकार दिला.

वडिलांना पाहून आर्यनला आपल्या भावना अनावर झाल्या असून तो प्रचंड रडू लागला. लेकाला रडताना पाहून शाहरुख देखील हतबल झाला होता. तसेच यावेळी शाहरुखने आर्यनला लवकरच तुरुंगातून बाहेर काढेल असं अश्वासन दिलं.

दरम्यान, 1997 मध्ये शाहरुख आणि गौरीने सीमा अग्रवालच्या टाॅक शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी शाहरुखनं आपल्या मुलासाठी एक वक्तव्य केलं. त्यानुसार त्याच्या मुलाने सेक्स करावा, ड्रग्स घ्यावेत अशी माझी इच्छा असल्याचं शाहरुखनं म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या-

आता Airtel देणार Jioला टक्कर! 5G नेटवर्कसाठी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

‘शेतकऱ्यांना चिरडणारी थार कार आमचीच…’; केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांची कबुली

…आणि म्हणून काँग्रेस उद्यापासून ‘जेलभरो’ आंदोलन करणार

पोलिसांनी भाजपच्या माजी महिला खासदाराला केस ओढत धक्के देत गाडीत ढकललं, पाहा व्हिडीओ

मोठी बातमी! एकनाथ खडसे पुन्हा एकदा बाॅम्बे रुग्णालयात दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More