पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रऋषी आहेत, बाबा रामदेव यांचे गौरवोद्गार

हरिद्वार | पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रऋषी आहेत, अशा शब्दात बाबा रामदेव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव केला. पतजंली संशोधन केंद्राचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं, त्यावेळी बाबा रामदेव यांनी हे गौरवोद्गार काढले.

देशासाठी सीमेवर जाऊन लढण्याची गरज नाही, फक्त मी अस्वच्छता करणार नाही असा संकल्प करा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या