‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय

‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय

लंडन | विराट कोहलीला पाहून मी फलंदाजी शिकत आहे आणि विराट माझा आदर्श आहे, असं पाकिस्तानचा धडाकेबाज फलंदाज बाबर आझम याने सांगितलं आहे.

मी त्याची नेहमी फलंदाजी पाहतो आणि तो ज्याप्रकारे तंत्रशुद्ध फलंदाजी करतो ते मला आवडतं. त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करतोय, असं बाबर आझमने म्हटलं आहे.

रविवारी भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी मीच नाही तर संपूर्ण संघ सकारात्मक असल्याचे बाबर आझम याने सांगितलं आहे.

दरम्यान, रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये विश्वचषकातला 22 वा सामना रंगणार आहे. या सामन्याआधी पत्रकारांशी बोलताना बाबर आझमने विराट कोहलीचं कौतूक केलं.

महत्वाच्या बातम्या

-उदयनराजेंचा पाण्याशी संबंध फक्त मिक्स करण्यापुरताच; रामराजेंची बोचरी टीका

-या कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा!

-खासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा

-उद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती

-शिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार; जिल्ह्या-जिल्ह्यात उभारणार पीकविमा योजना मदत केंद्र

Google+ Linkedin