“… तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आज भाजपमध्ये असते”

“… तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आज भाजपमध्ये असते”

लखनऊ| डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आज जीवंत असते तर ते भाजपमध्ये असते, असं वक्तव्य उत्तर प्रदेशमधील प्रशासकीय अधिकारी लालजी प्रसाद निर्मल यांनी केलं आहे. ते उत्तर प्रदेशमधील एका कार्यक्रमात बोलतं होते.

लालजी प्रसाद निर्मल हे अनुसूचित जाती वित्त विभागाचे प्रमुख आहेत. केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारने दलित समाजासाठी सुरु केलेल्या विकास कामाचा दाखला देतं त्यांनी हे मत मांडलं आहे.

सरकारने दलितांसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. आजवर कोणत्याही सरकारने दलित समाजासाठी इतकं काम केलं नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, केद्र सरकारने चालू आर्थिक वर्षात दलित समाजाच्या योजनांसाठी 138 कोटी रुपये दिले आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे. 

महत्वाच्या बातम्या –

-68 लाख युजर्सचे वैयक्तिक फोटो सार्वजनिक; फेसबुकनं मागितली माफी

-अमित शहा अहंकारी; पाच राज्यांच्या निकालानंतर मोदी-शहांना पक्षातूनच ‘विरोध’!

-निवेदिता माने आज शिवसेनेत प्रवेश करणार!

-मुंबई-दिल्ली विमानात बाॅम्ब असल्याच्या फोनमुळं खळबळ

-ब्राह्मण आरक्षण मिळणं अशक्य- देवेंद्र फडणवीस

Google+ Linkedin