महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्र पेटवणार; पुरंदरेंना पद्मविभूषण दिल्यानं आव्हाडांचा इशारा

मुंबई | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र पेटवणार असल्याचा इशारा दिला आहे.

शिवद्रोही ब. मो. पुरंदरेंना पद्मभूषण जाहीर. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्याला सरकार पोसत आहे, असं ट्वीट जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे. 

सरकारने पुरंदरेंना सन्मानित करुन शिवप्रेमींच्या जखमांवर मीठ चोळलं आहे, असंही ट्वीटमध्ये म्हंटल आहे.

दरम्यान, पुरंदरेंना कला-अभिनय यासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. शुक्रवारी रात्री केंद्र सरकारने पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला आहे.  

महत्वाच्या बातम्या-

न्युझीलंडविरुद्ध ही कामगिरी फक्त सेहवागला जमली आणि आता हिटमॅनला!

-“बंटी पाटील, हसन मुश्रीफ यांना मी स्वप्नात दिसतो”

-ठाकरे की मणिकर्णिका??? पहिल्या दिवशी कुणाची कमाई जास्त…

धोनीनं पुन्हा दाखवून दिलं, स्टंपच्या मागं एकच बाप…

-जाॅन अब्राहमच्या ‘राॅ’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित, पाहा व्हीडिओ-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या