बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डान्सर सपना चौधरी झाली आई, गोंडस मुलाला दिला जन्म

मुंबई | सुप्रसिद्ध गायिका आणि डान्सर सपना चौधरी आई झाली आहे. सपनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. तिची आणि मुलाची प्रकृती उत्तम आहे.

याच वर्षी जानेवारी महिन्यात सपना चौधरीनं हरियाणवी गायक-कलाकार वीर साहूसोबत लग्न केलं होतं. सपना चौधरीने रविवारी एका खाजगी हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला. तिचा नवरा वीर साहू फेसबुकवरुन ही माहिती दिली.

वीर आणि सपना गेले चार वर्षापासून एकमेकांच्या प्रेमात होते. जानेवारी महिन्यात त्यांनी लग्न देखील केलं आहे. मात्र कुटुंबातील सदस्याचे निधन झाल्याने ही बातमी शेअर केली नसल्याचं वीरने सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

त्या पीडितेची खरंच तुम्हाला चिंता आहे का?- राम कदम

पोलार्डने टिपलेल्या ‘त्या’ झेलनंतर सचिन तेंडुलकरचं ट्विट व्हायरल

अखेर रिया चक्रवर्तीचा जामीन मंजूर, भाऊ शौविकला दिलासा नाही

इरफान पठाणचा पुन्हा धोनीला अप्रत्यक्ष टोला, म्हणाला…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More