यवतमाळ | प्रहारचे आमदार बच्चू कडू पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात प्रहार करण्यासाठी सज्ज झाले आहेत. आपला जुना आसूड त्यांनी पुन्हा बाहेर काढला असून आसूड यात्रेची घोषणा केली आहे.
14 मे रोजी यवतमाळच्या दाभडीपासून या यात्रेला सुरुवात होणार आहे तर 18 मे रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या जालन्यातील भोकरदनमध्ये या यात्रेची सांगता होणार आहे.
दरम्यान, आमदार बच्चू कडू यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात काढलेली आसूड यात्रा प्रचंड गाजली होती. आता या आसूड यात्रेच्या निमित्ताने ते कुणाला घाम फोडतात? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-….म्हणून ‘नीट’च्या विद्यार्थांच्या कापल्या कॉलर
–करा किंवा मरा; मुंबई इंडियन्सपुढे पुन्हा एकदा विजय मिळवण्याचं आव्हान
-मराठी भावगीतांचा शुक्रतारा हरपला, अरुण दाते यांचं निधन
–कार्यकर्त्यांनो… मुंबईत येऊ नका; भुजबळांनी का केलं असं आवाहन???
-…तर भाजपला पुणे लोकसभेची जागा गमवावी लागू शकते!
Comments are closed.