#व्हिडिओ | कर्जमाफीच्या निर्णयानंतर बच्चू कडूंनी सुतळी बॉम्ब फोडले

मुंबई | सरसकट कर्जमाफीच्या निर्णयानंतर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी सुतळी बॉम्ब फोडून आनंद व्यक्त केला. प्रहारचे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी सुतळी बॉम्ब फोडले.

दरम्यान, शेतकरी आंदोलन सुरु असताना कर्जमाफी न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या घऱावर बॉम्ब टाकू, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं होतं. त्यानंतर त्यांनी सुतळी बॉम्ब फोडणार असं म्हटलं होतं. मात्र आता तत्वतः सरकट कर्जमाफीच्या निर्णयानंतर त्यांनी सुतळी बॉम्ब फोडून आनंद व्यक्त केला.

पाहा व्हिडिओ-

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या