महाराष्ट्र

‘महाराष्ट्रात चार उपमुख्यमंत्री करा’; बच्चू कडूंनी सांगितला फॉर्म्युला

वर्धा | उपमुख्यमंत्रीपद अपक्षाला पण दिलं पाहिजे, अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. ते वर्ध्याच्या स्थानिक विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते.

सगळे पाठिंबा देणारे पक्ष जर उपमुख्यमंत्रीपद मागत असतील तर अपक्षाला का देऊ नये?, असा सवाल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलाय.

अपक्षाला ही उपमुख्यमंत्री पद देत एक मुख्यमंत्री आणि तीन उपमुख्यमंत्री करावं आणि एक वाढवत चार उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री असं पाच होईल, असं बच्चू कडू म्हणालेत.

दरम्यान, आज संपूर्ण देशात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे असंच दुर्लक्ष केलं तर उद्रेक होईल, असं बच्ची कडू यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

शरद पवारांनी सचिन तेंडुलकरला दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला

जॅकलिनने प्रियांका चोप्राचं जुहूमधील जुनं घर केलं खरेदी, किंमत वाचून आश्चर्यचकित व्हाल!

“शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही”

भाजपनं उंटावरुन शेळ्या राखणं बंद करावं- प्रणिती शिंदे

शरजील उस्मानी ही घाण उत्तर प्रदेशातून आली- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या