‘बच्चू कडूंनी ठरवलंय रावसाहेब दानवेंना पाडायचं म्हणजे पाडायचं…..’

जालना |  अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू आपल्या रोखठोक वागण्यासाठी प्रसिद्ध आहेत. कधी शासकिय अधिकाऱ्यांना वटणीवर आणल्याच्या घटना तर कधी राजकीय नेत्यांचं चिरफाड करणारी भाषण…

रावसाहेब दानवेंवरचा राग काही केल्या बच्चू कडूंच्या मनातून जाता जात नाहीय. त्यांनी मनाशी खूनगाठच बांधलीय. काही करून येत्या लोकसभेत दानवेंना आस्मान दाखवायचं.

राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आम्हाला महिनाभर गाफिल ठेऊन मनोमिलन केले. त्यामुळे आम्हाला मतदारसंघात जाता आले नाही पण आम्ही वेळेप्रसंगी सक्षम उमेदवाराला पाठिंबा देऊ पण दानवेंना पाडू, असा पवित्रा बच्चू कडूंनी घेतलाय.

आम्हाला आमच्या विजयापेक्षा दानवेंचा पराभव महत्वाचा वाटतो त्याच कारण म्हणजे शेतकरी विरोधी त्यांनी केलेली वक्तव्य… असंही बच्चू कडू म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

चुकीनेच माणूस शिकतो… ‘पार्थ यांनी शरद पवारांचं वाक्य सार्थ ठरवलं’

बारामतीतून उमेदवारी का मिळाली??? सांगतायेत कांचन कुल….

नातू पार्थ पवार म्हणतात, आपल्याला आजोबांना पंतप्रधान करायचं आहे…

राहुल गांधींच्या सभेने बंगालमधील वातावरण झालंय टाईट….!

सुनील तटकरे खा.गीतेंना म्हणतात, जनाची नाही पण मनाची तरी लाज बाळगा…