मुंबई | शेतकऱ्यांच्या नावाखाली पीकविमा कंपन्यांनी धंदा मांडून ठेवलाय. कंपन्यांना नफा मिळावा म्हणून अधिकारी मॅनेज केले जात आहेत, अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी केली आहे.
सध्या पीकविम्याच्या नावाखाली राज्यभर गोंधळ सुरू आहे. कंपन्यांची कार्यालये नाहीत. त्यांचा माणूस कोण आहे हे लवकर कळत नाही, असा संताप बच्चू कडू यांनी व्यक्त केला.
अधिकारी शेतकऱ्यांना भेटत नाही. अशा अधिकाऱ्यांना निलंबित केले पाहिजे, अशी आक्रमक भूमिकाही त्यांनी यावेळी घेतली.
दरम्यान, दुष्काळ असताना राज्यकर्ते मात्र ढिम्म आहेत त्यांनी त्वरीत सकारात्मक पावले उचलणं गरजेचं आहे, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
-मुख्यमंत्रीपदाबाबत अमित शहांशी बोललो आहे, दुसऱ्यांनी नाक खुपसू नये- उद्धव ठाकरे
-या तारखेच्या दरम्यान विधानसभा निवडणूक होईल; चंद्रकांत पाटलांचा अंदाज
-अफगाणिस्तान विरोधात रोहित शर्माची स्वस्तात माघार
शरद पवार साहेब अतुलनीय शक्ती; माझे जीव की प्राण- जितेंद्र आव्हाड
-आम्ही मंत्रिमंडळात बाहुले म्हणून बसलो नाही- रामदास कदम
Comments are closed.