बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण; स्वतः ट्विट करुन दिली माहिती

मुंबई | महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू स्वत: याबाबत माहिती दिली. त्यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे. तसेच बच्ची कडू यांनी संपर्कात आलेल्यांना चाचणी करून घेण्याचं आवाहन केलं आहे

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करुन घ्यावी, असं ट्विट बच्चू कडू यांनी केलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

“पहाटेचा शपथविधी यशस्वी न होणं हीच फडणवीसांची खंत”

बायको दारू पिऊन मारहाण करते, पतीची पोलिसांत धाव

“मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करा”

मुंबईतील 144 कलम हे कोरोनामुळे नव्हे, तर…- चंद्रकांत पाटील

सलामीचा सामना खेळण्याआधी चेन्नईच्या संघाला दिलासा; ऋतुराजचा पहिला कोरोना अहवाल निगेटीव्ह

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More