औरंगाबाद महाराष्ट्र

आम्ही आमदार तुमचे नोकर आहोत- बच्चू कडू

जालना | सरकारकडून आमदारांवर कोट्यावधीचा खर्च होत आहे, आम्ही आमदार तुमचे नोकर आहोत, त्यामुळे आमदाराला मिळणारं मानधन गरिबांसाठी खर्च करा, असं प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू म्हणाले.

भोकरदन पत्रकार संघाला नुकताच आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाला तेव्हा त्याचं अभिनंदन करत जिल्ह्यातील एक तरी नेता आदर्श घडवा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

तसंच राज्यात आणि देशात जातीयवाद वाढत चालला आहे, आपण हिंदू, मुसलमान असा भेदभाव करत नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या –

-…अन् आकाश अंबानीनं आईच्या हातातून बायकोचा हात सोडवला!

-येणाऱ्या काळात संजय पाटलांना कॅबिनेट मंत्रीपद देणार- चंद्रकांत पाटील

-विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून ‘या’ तिघांपैकी दोघांना मिळणार उमेदवारी?

-…मग आता मुख्यमंत्र्याकडून दंड वसूल करणार का?; विरोधकांचा सवाल

-अशोक चव्हाणांची गच्छंती अटळ?; काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या