Top News

कांद्याचे दर वाढले म्हणून बोंबलू नका, परवडत नसेल तर…- बच्चू कडू

अमरावती | कोरोनामुळे वाढलेल्या महागाईमुळे नागिरक चिंतेत आहेत. अशात कांद्याचे दर वाढले म्हणून बोंबलू नका. जर परवडत नसेल तर लसूण आणि मुळा खा, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे.

आता मीडियाने सुद्धा गृहिनीचं बजेट कोलमडलं असं सांगू नये, असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. बच्चू कडू अमरावतीमध्ये बोलत होते.

गेल्या काही दिवसांत परतीच्या पावसाचा फटका बसल्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले असताना आता सामान्यांना कांद्याच्या दरवाढीला सामोरे जावे लागत आहे.

राज्य सरकारने हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरु करण्यास परवानगी दिल्यामुळे कांद्याच्या मागणीत अचानक मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे लवकरच कांदा शंभरी गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.


महत्वाच्या बातम्या-

अतिवृष्टीग्रस्तांना गुरुवारी आर्थिक मदत जाहीर करणार- उद्धव ठाकरे

भारतीय पोलिसांच्या देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठेचा आम्हाला अभिमान- अजित पवार

…तर आम्ही भाजप नेत्यांचं अभिनंदन करू- बाळासाहेब थोरात

खडसेंच्या पक्षांतराच्या चर्चांवर पंकजा मुंडेंनी मौन सोडलं, म्हणाल्या…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या