बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महेंद्रसिंग धोनी जुन्या रंगात, मात्र या गोलंदाजासमोर सपशेल फेल!

मुंबई | यंदाच्या आयपीएलमध्ये धोनीने जुन्या फॉर्ममध्ये येऊन चाहत्यांना खूश केले आहे. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये एक विचित्र रेकॉर्ड त्याच्या नावावर जमा झाला आहे.

कोलकाताचा फिरकीपटू सुनील नारायणने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर धोनीला चांगलेच पळवले आहे. आयपीएलमध्ये धोनी हा एकमेव फलंदाज आहे जो सुनीलच्या 50हून अधिक चेंडूंवर चौकार लगावण्यात अयशस्वी ठरला आहे.   

दरम्यान, असं असलं तरी धोनीचे चाहते मात्र त्याच्यावर प्रचंड खूश आहेत. त्याच्या नेतृत्त्वात चेन्नई चांगली कामगिरी करत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या –

-राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना अखेर जामीन मंजूर

-भाजप नेत्याच्या सांगण्यावरून काँग्रेस आमदारावर बलात्काराची तक्रार!

-बंगळुरुला कचऱ्याचे शहर म्हणून मोदींनी बंगळुरुचा अपमान केला!

-व्हॉट्सअॅपच्या ‘सीईओ’पदासाठी ‘या’ भारतीय तरुणाचे नाव चर्चेत!

-मी सिंगल आहे माझ्यासाठी वर शोधा, तरुणीची फेसबुक पोस्ट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More