नागपूर महाराष्ट्र

सेल्फी काढण्याचा नाद वाईट; सगळं कुटुंबच गेलं वाहून!

संग्रहित फोटो

बुलढाणा | सेल्फी काढणं एका कुटुंबाच्या चांगलंच अंगाशी आलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खिरोडा येथे पूर्णा नदीजवळ फोटो काढताना पाण्यात पडल्याने संपूर्ण कुटुंबच वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

राजेश चव्हाण आपल्या पत्नी आणि मुलासोबत शेगावला निघाले होते. तेव्हा रस्त्यातील पूर्णा नदीच्या काठी ते फोटो काढण्यासाठी थांबले. तेव्हा फोटो काढताना ते तिघेही पाण्यात पडले. पाण्याचा वेग असल्याने ते प्रवाहात वाहून गेले.

दरम्यान, या प्रकारानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून वाहून गेलेल्या कुटुंबाचा शोध पोलिस घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या शिक्षकाला नागडा करून हाणला!

-इंग्रजांच्या तुकड्यावर जगणारे आता अंबानींच्या तुकड्यावर जगत आहेत!

-कोणत्या कंपनीचं प्रोटीन खातो?,चाहत्याचा रणवीर सिंगला प्रश्न

-दाभोलकर, पानसरे यांच्यासारखं मला संरक्षण द्या – श्रीमंत कोकाटे

-बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची भाजप आमदाराला मारहाण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या