नवी दिल्ली | बकरी ईदच्या निमित्ताने सोमवारी सर्वत्र उत्साह पहायला मिळत आहे. देशातील विविध ठिकाणी मुस्लिम धर्मियांनी मशिदीत नमाज अदा केली आहे. दिल्ली आणि मुंबईशिवाय देशातील इतर भागांमध्येही नमाज अदा करण्यात आली आहे.
एकिकडे देशात बकरी ईदच्या निमित्ताने नमाज अदा केली जात असताना दूसरीकडे अनेकांच्या नजरा जम्मू-काश्मीरमधील एकंदरीत परिस्थितीवर लागल्या आहेत.
कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील सध्याचं वातावरण शांततेचं आहे. ईदच्या निमित्ताने जम्मू काश्मीरमध्ये लागू असलेले अनेक निर्बंध आणि कलम हटवण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन जीवनातील वस्तू आणि सामानाच्या खरेदीसाठी दुकानं आणि एटीएम सुविधाही सुरू करण्यात आल्याचं कळतंय.
Aligarh: Security personnel deployed, drones being used for security surveillance at Shah Jamal Eidgah, where people have gathered to offer namaz on #EidAlAdha . pic.twitter.com/hxytp4c63f
— ANI UP (@ANINewsUP) August 12, 2019
Madhya Pradesh: People offer namaz at Idgah masjid in Bhopal on #EidAlAdha today. pic.twitter.com/dd1kBlFU87
— ANI (@ANI) August 12, 2019
महत्वाच्या बातम्या-
-“मला युद्ध आवडत नाही, पण मी देशभक्त आहे”
-मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीच्या दुसऱ्या पतीला अटक!
-काय सांगता??? उकडलेल्या दोन अंड्यांची किंमत तब्बल 1700 रुपये…
-…नाहीतर काश्मीर आपल्या हातातून जाईल- दिग्विजय सिंह
-पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांचे आदेश, आता थेट हातात मिळणार एवढी रक्कम!
Comments are closed.