महाराष्ट्र मुंबई

राजकारण फार काळ टीकत नाही; बहु भी कभी सास बनती है- बाळा नांदगावकर

मुंबई | राजकारण फार टीकत नाही. बहु भी कभी सास बनती है, असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे  कोहिनूर प्रकरणी चौकशीसाठी आज ईडीच्या कार्यालयात हजर राहणार आहेत. यावर नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

कार्यकर्त्यांचं साहेबांवर प्रेम असून कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे, मात्रात्यांनी संयम बाळगून शांत रहावं, असं बाळा नांदगाकर यांनी म्हटलं आहे.

पक्षादेशाप्रमाणे आम्ही ईडीच्या चौकशीला शांततेने सामोरे जाऊ. लोकशाही मार्गाने नोटीस पाठवली आहे. आम्ही देखील लोकशाही मार्गानेच सामोरं जाऊ, असं बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.

दरम्यान, आम्ही साहेबांच्या घराजवळच थांबणार असून आम्ही सर्व राज ठाकरेंचे आदेश पाळणार  आहोत, असं नांदगावकर यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे- संदिप देशपांडे

-मनसे पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड; संदिप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात

-राज ठाकरे आज ईडीच्या कार्यालयात; पोलिसांचा चोख बंदोबस्त

-अखेर हायव्होल्टेज ड्रामा संपला… पी. चिदंबरम यांना अटक!

राहुल गांधींचा पराभव होऊ शकतो मग थोरातांचा का नाही??- सुजय विखे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या