महाराष्ट्र मुंबई

“जुने गेले तर नवे कार्यकर्ते उभारी घेतील, सगळ्यांनाच राज ठाकरे होता येत नाही”

File Photo

मुंबई | मनसेच्या राजेश कदम यांनी शिवसेनेत, तर मंदार हळबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली.

जुने गेले तर नवे कार्यकर्ते उभारी घेतील. सगळ्यांनाच राज ठाकरे होता येत नाही, असं म्हणत बाळा नांदगावकर यांनी पक्ष सोडणाऱ्यांवर सडकून टीका केली आहे.

काहींनी पक्ष सोडल्यानं पक्षाला काही फरक पडत नाही, असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

मागच्या निवडणुकीच्या वेळेला राष्ट्रवादी, काँग्रेसची किती लोक सोडून गेली. भाजपची किती लोक सोडून गेली, आता एकनाथ खडसेही सोडून गेले. पुढे जे काही होईल ते बघा त्यावर भाष्य करण्यात काही पॉइंट नाही, असंही बाळा नांदगावकर म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“ठाकरे ‘संपत्ती’ लपवण्यात तर धनंजय मुंडे ‘संतती’ लपविण्यात व्यस्त”

अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण करा अन्यथा….- गोपीचंद पडळकर

मराठमोळ्या अजिंक्य रहाणेचा राज्यसभेतही बोलबाला!

‘राम मंदिरासाठी मिळालेल्या दानातून भाजपचे नेते दारू ढोसतात’; ‘या’ नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

‘मागील 100 वर्षांमध्ये कधी पाहण्यात आला नाही असा अर्थसंकल्प मांडला’; अमृता फडणवीस झाल्या ट्रोल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या