महाराष्ट्र मुंबई

“परतीच्या पावसाने होत्याचं नव्हतं करुन टाकलं, केंद्राने महाराष्ट्राला भरीव आर्थिक मदत द्यावी”

मुंबई | अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्य सरकार केंद्र सरकारकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवेल पण केंद्र सरकारनेही त्यासाठी भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

यावर्षीच्या मान्सूनने आधी विदर्भात पूरस्थिती निर्माण केली होती तर आता परतीच्या पावसानेही होत्याचं नव्हतं करुन टाकलं आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय.

शेतकऱ्यांची आवस्था अतिशय भीषण झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्राला भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली.

महत्वाच्या बातम्या-

महिलांसाठी खुशखबर; उद्यापासून महिलांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा

‘मास्क लावणारे लोक …’; डोनाल्ड ट्रम्प यांचं वादग्रस्त वक्तव्य

“मुलाचे छंद जोपासायचे सोडून द्या अन् महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर लक्ष द्या”

“यशोमती ठाकूर यांना सत्तेचा माज आहे, त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या