Top News महाराष्ट्र मुंबई

“हाथरस बलात्कार प्रकरणी योगी सरकारची लपवालपवी”

मुंबई | हाथरस बलात्कार प्रकरणात योगी आदित्यनाथ सरकाची भूमिका संशयास्पद असून, उत्तर प्रदेश सरकार पहिल्यापासूनच काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

सोमवारी मुंबईत मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्यासमोर थोरात यांच्या नेतृत्वाखाली पिडीत कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसतर्फे राज्यव्यापी सत्याग्रह करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

उत्तर प्रदेशातील घटना अमानवी असून योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या कृत्यांचा निषेध म्हणून हा सत्याग्रह कत असल्याचे थोरात यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

जगातील 10 टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज- WHO

कर्करोगाच्या उपचारादरम्यानचा संजय दत्तचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

“रिकाम्या बोगद्यात कुणाकडे पाहून हात उंचावला, मोदींची तब्येत बरी आहे ना?”

रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे कोरोना रुग्ण दगावल्यास कुटुंबीयांना भरपाई द्या- उच्च न्यायालय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या