पुणे महाराष्ट्र

भाजपच्या काळातील विषय समित्या आणि अभ्यासगट बालभारतीकडून बरखास्त!

पुणे | महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम निर्मिती मंडळाने अभ्यासक्रम निर्मितीसाठी नेमलेल्या विषय समित्या आणि अभ्यास गट बरखास्त केले आहेत.

विषय समित्या आणि अभ्यास गट बरखास्त करण्यात आल्याचे पत्र संचालक दिनकर पाटील यांनी संबंधित सदस्यांना पाठवलं आहे.

पुढील काही काळात अभ्यास मंडळांमध्ये विद्यमान सरकारशी संबंधित नव्या सदस्यांच्या नेमणुका केल्या जातील. त्यात सत्तेतील तीन पक्षांशी संबंधित व्यक्तींची नव्या विषय समित्या आणि अभ्यास गटांमध्ये नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहेत.

भाजप सरकारच्या काळात विनोद तावडे शिक्षणमंत्री असताना नवा अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी विषय समित्या आणि अभ्यास गटांची पुनर्रचना करण्यात आली होती.

थोडक्यात बातम्या-

चंद्रकांतदादा तुम्ही कोल्हापूरला या, जनता वाटच पाहत आहे- हसन मुश्रीफ

“धरणवीर उपमुख्यमंत्री जास्तच बोलू लागलेत, हिंमत असेल तर…”

‘…तर देशातील राज्यं फुटतील’; संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा

“सरकारकडे विकासासाठी पैसा नाही पण निवडणुका जिंकण्यासाठी, सरकारे पाडण्या-बनवण्यासाठी पैसे आहे”

मुंबईतील फिनिक्स मॉलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या