महाराष्ट्र मुंबई

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, कोव्हिशील्ड लसीच्या निर्यातीवर बंदी

मुंबई | मोदी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता पुढील काही महिन्यांसाठी सीरमला कोव्हिशील्ड लस देशाबाहेर पाठवता येणार नाही. सरकारने या लसीच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.

‘सीरम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. पूनावाला यांनी विकसनशील देशांसाठी सुमारे 100 कोटी डोस तयार करण्याचा करार केला आहे.

आम्ही सध्याच्या घडीला केंद्र सरकारला केवळ लस देऊ शकतो. देशाती प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण करणे शक्य नाही. आपल्याला प्राधान्यक्रम ठरवावा लागेल, असं अदर पुनावाला यांनी सांगितलं.

दरम्यान, कोव्हिशील्ड लसीच्या निर्यातीला आता थेट मार्च किंवा एप्रिल महिन्यातच परवानगी मिळू शकते.

थोडक्यात बातम्या-

टीम इंडियाला मोठा धक्का, दुखापतीमुळे तिसऱ्या खेळाडूची कसोटी मालिकेतून माघार

‘…तेव्हा तुमचे मुख्यमंत्री झोपा काढत होते का?’; सुभाष देसाई यांनी भाजपला फटकारलं

तेजस्वी सातपुते यांनी पोलीस दलासाठी घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; गृहमंत्र्यांनीही केलं कौतुक

नागपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांची निवड ऑनलाईन होणार!

सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना अखेर अटक!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या