Top News कोरोना

आंतरराष्ट्रीय विमानांवर 31 जानेवारीपर्यंत बंदी; केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली | केंद्र सरकारने हवाई वाहतूकीसंदर्भात एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय विमानांवर 31 जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन विषाणू आढळून आलाय. यासाठीच खबरदारीचा उपाय म्हणून मोदी सरकारने 31 जानेवारीपर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय.

यापूर्वी 31 डिसेंबरपर्यंत ही बंदी घालण्यात आली होती. मात्र आता यामध्ये वाढ करून 31 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात आलीये.

सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रक काढून यासंदर्भातली माहिती दिलीये. यामध्ये विशेष विमानं तसंच माल वाहतूक विमानांना मात्र वगळण्यात आलंय.

थोडक्यात बातम्या-

“रोहित पवारांवर निवडणुक आयोगानं कारवाई करावी”

कोरोना रात्रीचा फिरतो का?, म्हणणाऱ्यांना किशोरी पेडणेकरांचं उत्तर; म्हणाल्या..

‘मी नक्की बाजी मारणार’; दीड महिन्याच्या चिमुकलीला घेऊन आई उमेदवारी अर्ज दाखल करायला केंद्रावर!

वयाच्या अवघ्या 17 वर्षी भारताकडून कसोटीत पदार्पण करणाऱ्या या क्रिकेटपटूने केला भाजपमध्ये प्रवेश

आई-बापाची भांडणं; आता पोरानं आईविरोधात ठोकला शड्डू!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या