Top News

बंगाली चॅनेलच्या सिग्नलमध्ये अडथळे, शहांचा आरोप; लोकांनी विचारलं एबीपीत काय घडलं?

कोलकाता | माझ्या सभेच्या बातम्या दिसू नयेत म्हणून बंगाली चॅनेलमध्ये अडथळे आणले आहेत, असा आरोप भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे, ते पश्चिम बंगालमध्ये आयोजित सभेत बोलत होते.

शहांच्या या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी ट्वीट करत एबीपी न्यूजमध्ये पुण्यप्रसून वाजपेयी यांच्यासोबत काय झालं? असा प्रश्न विचारला.

दरम्यान, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलात तरी आम्ही बंगालच्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊ आणि तृणमूल काँग्रेसला उखडून टाकू असं, इशाराही शहांनी यावेळी बोलताना दिला.

महत्त्वाच्या बातम्या-

-बापरे!!! एकाच ठिकाणी सापडले तब्बल 37 साप

-सापडलेली स्फोटकं मराठा आंदोलनात घातपात करण्यासाठी होती; जितेंद्र आव्हाडांचा आरोप

-मुंबई आयआयटीला 1 हजार कोटी देणार; नरेंद्र मोदींची घोषणा

-भाजप महापौरांनी घेतला राज ठाकरे यांचा पाया पडून आशीर्वाद!

-राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी केला वाहतूक नियमभंग; दंडही भरला नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या