बुलडाणा | पीककर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या बँक अधिकाऱ्याचं निलबंन करण्यात आलं आहे. जिल्हा प्रशासनानंं ही कारवाई केली आहे.
पीक कर्ज मंजूर करुन देण्यासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखाधिकाऱ्यानं केली होती. याप्रकरणी शाखाधिकारी राजेश हिवसे आणि शिपाई मनोज चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी शिपाई मनोज चव्हाणला अटक करण्यात आली असून शाखाधिकारी राजेश हिवसे अद्याप फरार असून पोलिस तपास करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या–
-मी एका बीजेपी आमदाराचा खुन करणार, फेसबुक पोस्टनं खळबळ
-क्रुरतेने समाधान होत नाही, विजय नेहमी शांती आणि अहिंसेचा होतो- नरेंद्र मोदी
-जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली; मोदींची ‘मन की बात’
-मला खात्री आहे, तुम्ही उपाशी रहाल पण मागे हटणार नाहीत!
-गोव्यात या ठिकाणी सेल्फीवर बंदी