‘हुकूमाचा एक्का, मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादाच पक्का’; मुंबईतही झळकले बॅनर्स

मुंबई | विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मुख्यमंत्रीपदाची जोरदार चर्चा सुरू आहे. अजितदादा हेच भावी मुख्यमंत्री असल्याचं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणत आहे.

मुंबईत आणि नागपुरातही अजितदादाच भावी मुख्यमंत्री असल्याची चर्चा रंगली आहे. अजितदादा यांचे सातत्याने बॅनर्स लागत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

अजितदादा भावी मुख्यमंत्र्यांच्या’ या होर्डिंग्जवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचे फोटो आहेत. राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी हे होर्डिंग्ज लावल्याची माहिती आहे.

वचनाचा पक्का, हुकूमाचा एक्का मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादाचं पक्का, असं या होर्डिंगवर लिहिलं आहे. या होर्डिंग्जवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचे फोटो आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .