Top News देश

“BC म्हणजे बीफोर काँग्रेस आणि AD म्हणजे अफ्टर डायनेस्टी”

नवी दिल्ली | बीसी म्हणजे बीफोर काँग्रेस आणि एडी म्हणजे अफ्टर डायनेस्टी, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसला चांगलच धारेवर धरलं आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर त्यांनी आभर प्रस्ताव मांडताना असं म्हणलं आहे. 

लोकसभेत 1947 पासूनच्या गोष्टी सांगण्यात आल्या, पण काँग्रेसला कळत नाही. त्यांचंही बरोबर आहे. देशात आधी काहीच नव्हतं जो काही विकास झाला तो काँग्रेसमुळेचं झालं आहे, असा टोला यावेळी त्यांनी लगावला आहे.

मोदी सरकार हे गोरगरीबांसाठी झटणारं आहे, राष्ट्रहिताला प्रामाणिकता देणारं आहे, भ्रष्टाचाराला आळा घालणारं म्हणून ओळखलं जातं, असंही मोदींनी सांगितलं आहे. 

दरम्यान, देशाची वायुसेना दुबळी व्हावी अशी काँग्रेसची इच्छा असल्याचा आरोपही मोदींनी काँग्रेसवर केला आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-मी माझ्या मर्यादेतच आहे- नरेंद्र मोदी

मोदींना वाईट म्हणा, भाजपला वाईट म्हणा पण देशाला वाईट म्हणू नका- नरेंद्र मोदी

-मोदींना वाईट म्हणा, भाजपला वाईट म्हणा पण देशाला वाईट म्हणू नका- नरेंद्र मोदी

निवडणुकीपूर्वीचं लोकसभेतील नरेंद्र मोदींचं शेवटचं भाषण, वाचा त्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

राज्य सरकारनं दिलेलं मराठा आरक्षण घटनाबाह्य; श्रीहरी अणेंचा न्यायालयात युक्तिवाद

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या