बीसीसीआय मालामाल, आयसीसीकडून ४० कोटी ५० लाख डॉलर्स

Photo- BCCI

नवी दिल्ली | आयसीसीच्या नफ्याचं वाटप नुकतंच मंजूर करण्यात आलं. आयसीसीच्या १५३ कोटी ६० लाख डॉलर्स नफ्याच्या रकमेपैकी भारताच्या वाट्याला तब्बल ४० कोटी ५० लाख डॉलर्स आलेत. अर्थात २२.८ टक्के रक्कम एकट्या बीसीसीआयला मिळाली.

भारताखालोखाल ७.८ टक्के रक्कम इंग्लंडला मिळाली असून त्यांना २६ कोटी ६० लाख डॉलर्स इतकी रक्कम मिळणार आहे.

ऑस्ट्रेलिया,पाकिस्तान,वेस्ट इंडिज,न्यूझीलंड,श्रीलंका आणि बांगलादेश यांना प्रत्येकी १२ कोटी ८० लाख डॉलर्स तर झिम्बाब्वेला ९ कोटी ४० लाख डॉलर्स मिळतील

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या