नवी दिल्ली | टीम इंडियाच्या भविष्यासाठी बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने राहुल द्रविडची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून निवड केली आहे.
19 वर्षाखाली गुणवान खेळाडूंना तयार करण्याचं मोठं काम राहुल द्रविडच्या खांद्यावर असणार आहे. यासोबतच द्रविडकडे बीसीसीआयशी संलग्न असणाऱ्या क्रिकेट अकादमींच्या प्रशिक्षकपदाची नेमणूक करण्याचे अधिकारही देण्यात आले आहेत.
सध्या भारतीय संघात असणारे पृथ्वी शॉ, मयांक अगरवाल, विजय शंकर यांची कारकीर्द घडवण्यात द्रविडचा मोठा आहे.
दरम्यान, राहुल द्रविडच्या अनुभवाचा युवा खेळाडू त्यांचे प्रशिक्षक या सर्वांना फायदा होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-इम्तियाज जलील यांची खासदारकी धोक्यात?
-राणेंवर खुनाच्या प्रयत्नाचं कलम लावा असं म्हटलंच नाही; चंद्रकांत पाटलांचं घुमजाव
-“जो निवडणूक हरलाय त्यालाही शंका आणि जो जिंकलाय त्यालाही शंका मी जिंकलो कसा??”
–…तर भारतीय संघ न्यूझीलंडशी एकही चेंडू न खेळता थेट फायनलमध्ये जाईल!
-राज ठाकरेंचं मोठं पाऊल; दिल्लीत या महत्त्वाच्या नेत्याची घेतली भेट
Comments are closed.