खेळ

बीसीसीआयने बंदी घातलेल्या खेळाडूलाच दिली संधी, पाहा नंतर काय झालं…

मुंबई | 2018-19 देशांतर्गत मोसमातील दुलीप ट्राॅफीसाठी इंडिया ग्रीन आणि इंडिया ब्लू संघाची निवड केली आहे. या निवडीनंतर बीसीसीआय समिती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

संघ निवड करताना डोपिंग चाचणीत दोषी ठरलेला पंजाबचा यष्टिरक्षक अभिषेक गुप्ताची निवड करुन वाद अोढवून घेतला आहे. सय्यद मुश्ताक अली ट्राॅफीवेळी झालेल्या डोपिंग चाचणीत अभिषेक दोषी ठरला होता.

दरम्यान, त्यानंतर निवड समितीने आपली चूक सुधारत अभिषेक गुप्ताच्या जागी अक्षय वाडकरला संधी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा मोर्चेकऱ्याच्या मृत्यूनंतर आंदोलन चिघळलं; मोर्चेकरी आक्रमक

-सरकारी कार्यालयात झोपा काढत मनसे कार्यकर्त्यांचं अनोखं आंदोलन

-मराठा ठोक मोर्चाचं पुढचं आंदोलन ठरलं; 9 ऑगस्टला कोल्हापुरात भव्य मोर्चा

-मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाची माफी मागावी!

-मराठा मोर्चेकऱ्यांसोबत आता विदर्भवादीही मुख्यमंत्र्यांविरोधात आक्रमक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या