Top News देश राजकारण

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली उतरणार राजकारणात?

पश्चिम बंगाल | बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली राजकारणात उतरणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आज गांगुलीने पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेतली असल्याने या चर्चांना उधाण आलंय.

राज्यालांच्या भेटीमुळे गांगुली भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगल्या. गांगुली भाजपमध्ये जाणार असल्याचं बोललं जातंय.

येत्या काही महिन्यांमध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूका होणारेत. याच पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भाजपकडून सौरभ गांगुली यांना आखाड्यात उतरवणार असल्याचं म्हटलं जातंय.

दरम्यान सौरव गांगुली यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीये. यावर गांगुली काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोना हा महासाथीचा शेवटचा आजार नाही- WHO

कुणीही ‘मायचा लाल’ शेतकऱ्यांपासून त्यांची जमीन हिसकावू शकत नाही- राजनाथ सिंह

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीला ‘ईडी’ची नोटीस

‘गो कोरोना गो’ नंतर रामदास आठवलेंनी तयार केलं नवं स्लोगन!

“राज्य सरकारने संभाजी भिडेंना अटक करावी?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या