खेळ

…म्हणून पृथ्वी शॉचं ‘बीसीसीआय’ने केलं 8 महिन्यांसाठी निलंबन!

नवी दिल्ली | डोपिंग चाचणीत दोषी ठरल्याने ‘बीसीसीआय’ने भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज पृथ्वी शॉवर 8 महिन्यांसाठी निलंबनाची कारवाई केली आहे.

पृथ्वी शॉला आता 15 नोव्हेंबर 2019 पर्यंत क्रिकेटपासून दूर रहावं लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पृथ्वी शॉने प्रतिबंधित पदार्थांचे सेवन केल्याने त्यांच्यावर ही कारवाई केली असल्याचं बीसीसीआयने सांगितलं आहे.

पृथ्वी शॉने त्याच्यावर केलेले सर्व आरोप मान्य केले आहेत. मात्र आपण आनावधानाने या पदार्थाचं सेवन केल्याचं त्याने सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-काँग्रेस नेत्याचा कार्यक्रम…अन् मुख्यमंत्री फोडाफोडी राजकारणावर म्हणतात…

-“पवारसाहेब… तरी मी म्हणत होतो, या नेत्याची पक्षातून हकालपट्टी करा!”

-साताऱ्यानंतर सोलापूरातही काँग्रेस-राष्ट्रवादी धक्का बसणार???

-सरपंचांसह उपसरपंचांना ‘अच्छे दिन’; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

-आरक्षण नाही मात्र धनगर समाजासाठी सरकारची मोठी घोषणा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या