Top News खेळ

दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘हे’ 2 खेळाडू कसोटीत करणार पदार्पण

सिडनी | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसरा कसोटी सामन्याला उद्यापासून सुरुवात होणारे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी बीसीसीआय़ने टीम इंडियाची घोषणा केलीये. यामध्ये अजिंक्य रहाणे कर्णधार तर चेतेश्वर पुजारा उप-कर्णधार असणार आहे.

दरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्यात विकेटकीपर ऋषभ पंत, शुभमन गिल तसंच मोहम्मद सिराज यांना संधी देण्यात आली आहे. तर या सामन्यातून शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज हे कसोटीत पदार्पण करणार आहेत.

पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला मानहानी पराभव स्विकारावा लागलाय. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडिया पराभवाचा वचपा काढणार का हे पहावं लागणार आहे.

थोडक्यात बातम्या-

मनसेचं खळखट्याक! पुण्यानंतर मुंबईतील अॅमेझॉनची कार्यालयं फोडली

अंकिता लोखंडेनं बाॅयफ्रेंडसोबतचा फोटो पोस्ट केला; खाली कमेंटचा पाऊस पडला!

कोरोनाचा वापर राजकीय स्वार्थासाठी सुरू होतोय; मनसेची राज्य सरकारवर टीका

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत रूग्णालयात दाखल!

मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या