LinkedIn वर नोकरी शोधत असाल तर आताच व्हा सावध!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | सध्या तरुण तरुणी कायम नोकरीच्या शोधात असतात. शिवाय सोशल मीडियामुळे त्यांना नोकरी शोधणं जास्त सोप्प झालं आहे. आजकाल इंटरनेटच्या मदतीने सोशल मीडीयाच्या माध्यामातून तरुण तरुणी आपले रिज्युम्स सहज पणे अपलोड करत असतात.

नोकरीसाठीचे अनेक Apps प्ले स्टोरवर (Play Store) उपलब्ध आहेत. पण नोकरदार LinkedIn चा जास्त वापर करतात. या App वरुन आता नोकरदारांची फसवणूक केली जात असल्याचं समोर आलं आहे.

LinkedIn वर ज्या नोकऱ्या अस्तित्वातच नाहीत त्यासंबंधीच्या जाहिराती देत अनेकांनची फसवणुक करण्यात आली आहे. (Microsoft) मायक्रोसॉफ्टची मालकी असणाऱ्या या प्लॅटफॉर्मवर अनेक संस्थांच्या नावाखाली नोकरदारांची फसवणुक केली जात असल्याचा खळबळजनक खुलासा करण्यात आला.

दरम्यान या घोटाळ्याची वाढ झाल्याची माहीती लिंक्डइनचे प्रोडक्ट मॅनेजमेंट उपाध्यक्ष ऑस्कर रोड्रिग्ज यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

विरोधक आक्रमक; कांद्यांची माळ घेऊन विधानभवनाबाहेर केली घोषणाबाजी

Post Office Scheme | ‘या’ योजनेत लवकर वाढेल पैसा

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंवर आणखी एक संकट

मितालीने शेअर केला सर्वात हॉट फोटो, नवरा सिद्धार्थ म्हणाला…

रंगपंचमी साजरी करताना ‘अशी’ घ्या काळजी