बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Omicronच्या पहिल्या लक्षणाचा प्रसार होण्यापहिलेच व्हा सावधान, तज्ज्ञांचा गंभीर इशारा

मुंबई | कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्राॅननं (Omicron) सगळीकडे थैमान घातलं आहे.  ओमिक्राॅनच्या धास्तीनं अनेक ठिकाणी लाॅकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाचा (Corona) नवीन व्हेरियंट ओमिक्राॅननं (Omicron) चांगलचा कहर केला आहे. अशातच आता ओमिक्राॅनची नवनवीन लक्षणं समोर येत आहे.

ओमिक्राॅनच्या पहिल्या लक्षणाबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. तुमचा आवाज इतरांना कर्कश आणि भसाडा वाटत असेल, तर ओमिक्राॅनची बाधा झाल्याची शक्यता आहे. गळा बसल्यालासारखं आणि घशात खवखवही जाणवू शकते. तज्ज्ञांनुसार, ही ओमिक्रॉन झाल्याची प्राथमिक लक्षणं आहेत. त्यामुळे संसर्ग वाढण्यापेक्षा वेळीच सावध राहण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

ओमिक्राॅन सतत खोकला, थकवा, तीव्र स्वरूपाचा ताप,घशात खवखवणे, भूक न लागणे अशी लक्षणं आढळून येत आहेत. असं अमेरिकेच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसनं सांगितलं आहे.

दरम्यान, कोरोना महामारीचं संकट संपलेलं नसतानाच ओमिक्राॅन व्हेरियंटनं (Omicron Varriant) डोकं वर काढलं आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटमुळे सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलं आहे. दिवसागणिक याचा संसर्ग वाढत चालला असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

थोडक्यात बातम्या – 

“15 लाखांच्या भ्रष्टाचाराला मी भ्रष्टाचार मानत नाही,” भाजप खासदाराच्या ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

मोठी बातमी : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता दिल्लीत ‘यलो अलर्ट’ जारी

“नाचे आहेत, ते पैसे दिले की नाचतात”; नारायण राणेंचा खोचक टोला

ST Strike: “सरकार आमचे म्हणणे मान्य करत नसेल, तर आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्यावी”

आनंद महिंद्रांचा दिलदारपणा; हात-पाय नसलेल्या ‘त्या’ व्यक्तीला दिली नोकरीची ऑफर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More