बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सावधान राहा! ‘हे’ पाच पदार्थ पुन्हा गरम करुन खाऊ नका, कारण…

नवी दिल्ली | अनेक वेळा घरी थंड झालेल्या भाज्या गरम करुन खाल्या जातात, नाही तर दुसऱ्या दिवसी खाण्यात येतात. एवढंच नाही तर काही पद्धार्थ देखील लोक आवर्जुन दुसऱ्या दिवशी गरम करुन खातात. मात्र असं करणं आरोग्यासाठी घातक ठरु शकतं. यामुळे पुढील पाच पदार्थ कधीही पुन्हा गरम करुन खाऊ नका.

पालक तसेच इतर पालेभाज्या पुन्हा गरम करुन खाऊ नये. पालकमध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते. भाजी गरम केल्यानंतर या लोहाचे ऑक्सिडाईजमध्ये रुपांतर होते. असं झाल्याने अनेक प्रकारांच्या आजारांचा धोका निर्माण होतो. तसेच कच्च्या तांदुळमध्ये शरीराला पोषक असणारे जीवाणू आसतात. तांदूळ शिजवून भात केल्यानंतरही हे जीवाणू तसेच राहतात. मात्र हाच भात पुन्हा गरम केल्याने हे जीवाणू विषाणूमध्ये रुपांतरीत होते.

भात पुन्हा शिजवल्याने विशबाधा होण्याचा धोका संभावतो. तसेच अंड्यांमध्ये प्रोटीनची मात्रा असते. अंडी गरम केल्यानंतर ती लगेच खावून घ्यावी नाही तर थंड झाल्यास ती थंडच खावी. त्याला पुन्हा गरम केल्यास त्यातील प्रोटीन्सना बाधा होते. तसेच प्रोटीन्ससोबत असलेल्या नायट्रोजनमुळे कॅन्सरचा धोका निर्माण होतो. तसेच चिकन देखील पुन्हा गरम करुन खाऊ नये. चिकन गरम केल्याने त्यातील प्रोटीन कंम्पोझिशनची संरचना बदलते आणि अन्न पचवण्यास कठीण जाते.

दरम्यान, मशरुम कधीच दुसऱ्या दिवशी खाऊ नये तसेच ते गरम करुन देखील खाऊ नये. मशरुममध्ये असे काही घटक आसतात ज्यामुळे मशरुम केल्यावर पचन प्रक्रीयेत बाधा निर्माण होते. एकंदरित शिल्लक राहिलेले हे सर्व पदार्थ थंड झाल्यास खावेत, पुन्हा ते गरम करुन खावू नयेत.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! ऑनलाईन क्लास सुरू असताना मध्येच सुरू झाला पॉर्न व्हिडीओ अन्…

मला खोटं बोलता येत नाही, जे करायचंय ते केल्याशिवाय राहणार नाही- उद्धव ठाकरे

‘मंडपात एंट्री घेताच नवरीने केलं असं काही की…’; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

संजय राठोडांशी ‘ती’ तब्बल 90 मिनिटे बोलली; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

कुणाला एवढी खूमखूमी आली असेल तर समोर या, स्वत:च्या पायावर याल पण…- संजय राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More