हैदराबाद | नुसती मेहनत करू नका, मल्ल्यासारखे स्मार्ट बना, असा अजब सल्ला केंद्रीय आदिवासी विकास मंत्री आणि भाजपचे नेते जुएल ओराम यांनी दिला आहे.
मल्ल्याने कितीही वाईट कामे केलेली असली तरी त्या आधी तो एक यशस्वी व्यावसायिक होता. त्याच्या या यशापासून प्रेरणा घेण्यासारखी आहे, असं ते म्हणाले.
भारताला कोट्यवधीचा चुना लावून फरार झालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत प्रेरणा घेण्याचा अजब सल्ला दिल्यामुळे ओराम हे चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या–
-संभाजी भिडे हा जातीय दंगली घडवणारा व्हायरस- चित्रा वाघ
-राष्ट्रपतींकडून 4 नव्या खासदारांची नियुक्ती; पहा कुणाला मिळाला बहुमान…
-‘आंबा महात्म्य’ भिडेंच्या अंगलट; कायदेशीर कारवाईला सुरुवात
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा साधेपणा; पोलीसही भारावले!
-अलिबाबाला मागं टाकलं; मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती