शिलाॅंग | मेघालयमध्ये गोमांसावर बंदी घालणार नसल्याचं भाजप सरकारनं स्पष्ट केलंय. काॅंग्रेस पुढील वर्षाच्या निवडणुकीत राजकीय फायद्यासाठी जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
पुर्वेत्तर राज्यात गोमांस बंदी लागू होणार नसून पशुधन हा प्रत्येक राज्याचा वेगळा विषय असून त्याबाबत राज्यच निर्णय घेईल, असं शिलाँग भाजप अध्यक्ष शिबु लिंगदोह यांनी सांगितलं.
गोमांसवर बंदी म्हणजे आर्थिक उलाढालींवर परिणार असून ते संविधानाच्याही विरोधात असल्याचं मत त्यांनी मांडलं.
Comments are closed.