एक दिवसासाठी भाजपचे नेते व्हा, कशी कसरत करावी लागते ते समजेल : चंद्रकांत पाटील

मुंबई | एक दिवसासाठी भाजपचे नेते व्हा, कशी कसरत करावी लागते ते समजेल, असं महसुलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

सत्तेत आल्यानंतर शिवसेना, आरपीआय, खोत, जानकर या सगळ्यांना घेऊन एकत्र चालावं लागतं. तेव्हा तुमची कसरत लागते, असं ते म्हणाले.

दरम्यान, आम्ही सगळ्या पक्षांसोबत समतोल साधण्यात यशस्वी झालो आहोत. आणि पुन्हा आगामी निवडणुकीत आम्ही सत्तेत येऊ आणि या सगळ्यांना एकत्र घेऊ असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-आव्हाडांच्या जिवाला बरं-वाईट झालं त्याला सरकार जबाबदार असेन- धनंजय मुंडे

-शिवसेनेचीच सत्ता येणार आणि मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच होणार- संजय राऊत

-भाजपच्या शंभर पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही- संजय राऊत

-वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शरद पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

-तुम्ही तुमच्या जमिनी देऊ नका, सावधान राहा- राज ठाकरे

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या