“मी रात्री दोन वाजता मुख्यमंत्र्यांचा फोन उचलला, नाहीतर…”

औरंगाबाद | मी रात्री दोन वाजता मुख्यमंत्र्यांचा फोन उचलला म्हणून आज अतुल सावे मंत्री झाले, असं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मी त्याचं फळ नक्की देतो, असं दानवेंनी म्हटलं आहे. ते औरंगाबादमध्ये  भाजप सदस्य नोंदणी मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या आदल्या रात्री मुख्यमंत्र्यांनी नावे निश्‍चित करण्यासाठी मला फोन करून अतुल सावे यांचं नाव सांगितलं होतं. आणि दुसर्‍या दिवशी त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, असं दानवे म्हणाले आहेत.

दरम्यान, विधानसभेसाठी पक्षातील भरती बंदी असल्याचंही दानवेंनी म्हटलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-कर्नाटकमधील सर्व राजकीय घडामोडींच्या मागे ‘या’ नेत्याचा हात- देवेगौडा

-“विधानसभेसाठी पक्षातील भरती बंद”

या नेत्याला मुख्यमंत्री करा तरच राजीनामे परत घेऊ; काॅंग्रेसच्या आमदारांची मागणी

-कारखानदारीबाबत शरद पवारांची मोठी भविष्यवाणी

-11 काँग्रेस आमदारांनी राजीनामा परत घ्यावा यासाठी मुंबईत कार्यकर्त्यांचं आंदोलन

Loading...