बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ गोष्टीमुळे गुगलचे मॅनेजर सुंदर पिचई दिवसभर असतात एनर्जेटीक, जाणून घ्या!

नवी दिल्ली | सुंदर पिचई हे गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच ते अल्फाबेट्सचे सीईओ आहेत. सीईओ असणारे सुंदर यांना दिवसभर अनेक कामांचा दबाव असतो. ही सर्व कामं करण्यासाठी त्यांना उत्साह मिळतो कुठुन?, याचं उत्तर स्वतः सुंदर पिचई यांनी सांगितलं आहे.

सुंदर पिचई यांनी सांगितल्यानुसार, ते ‘सकाळचा माणूस’ अजिबात नाहीयेत, ते सकाळी 6.30 च्या ते 7 यादरम्यान ते नाष्टा करतात. त्यानंतर वर्तमानपत्र वाचतात, सकाळ चांगली झाली की दिवस देखील चांगला जातो, असा सुंदर यांचा विश्वास आहे. तसेच सकाळचा नाष्टा दिवसभर काम करण्यासाठी गरजेचा असून आपल्याला उत्साह देतो, असं अनेक तज्ञांनी देखील या आधी अनेक वेळा सांगितलं आहे.

सुंदर पिचाई यांना फिरायला प्रचंड आवडतं. त्यामुळे अनेक वेळा ते ऑफिसमध्ये देखील सारखं फिरताना दिसतात. फिरताना ते अधिक चांगला विचार करतात. तसेच पिचई यांना ऑफिसमध्ये कॅज्युअल कपडे घालायला आवडतं.

दरम्यान, सुंदर पिचई कधीतरी संध्याकाळी जीमला देखील जातात. प्रत्येक माणसाने आपल्या आरोग्याला महत्त्व द्यायला हवं, असं पिचई यांचं म्हणणं आहे.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! ठाण्यातील नर्सने कोरोनाऐवजी दिली रेबिजची लस अन् मग…

हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा, महाराष्ट्रातील ‘या’ 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट!

मरावे परी कीर्तीरूपे उरावे! ब्रेन डेड असूनही मुलाने वाचवले 7 जणांचे प्राण, आरोग्यमंत्रीही अंत्यसंस्काराला हजर

आमदार सुहास कांदेंना धमकीचा फोन, छगन भुजबळांनी उचललं हे मोठं पाऊल!

अरे मारतो का आता! अन् थोडक्यात बचावला दिनेश कार्तिक, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More